Friday, May 18, 2012


jai sai ram 

अनंता तुला तें कसें रे ःतवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें ।
अनंत मुखांचा िशणे शेष गातां । नमःकार साष्टांग ौी साईनाथा ।। 1 ।।

ःमरावें मनीं त्वत्पदां िनत्य भावें । उरावें तरी भिक्तसाठीं ःवभावें ।।
तरावें जगा तारुनी मायताता । नमःकार साष्टांग ौी साईनाथा ।। 2 ।।

वसे जो सदा दावया संतलीला । िदसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ।।
परी अंतरीं ज्ञान कवल्यदाता । नमःकार साष्टांग ौी साईनाथा ।। 3 ।।

बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा साथर्का साधनीभूत साचा ।।
धरुं साइूेमा गळाया अहं ता । नमःकार ।। 4 ।।

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें अम्हां धन्य चुंबोिन गाला ।।
मुखीं घाल ूेमें करा मास आतां । नमःकार ।। 5 ।।

सुरादीक ज्यांच्या पदा वंिदताती । शुकादीक जयांतें समान्तव दे ती ।।
ूयागािद तीथेर्ं पदीं नॆ होतां ।। नमःकार ।। 6 ।।

तुझ्या ज्यां पदा पाहतां गोपबाली । सदा रं गली िचत्वःवरुपीं िमळाली ।।
करी रास बीडा सवें कृ ंणनाथा । नमःकार ।। 7 ।।

तुला मागतों मागणें एक घावें । करा जोिड़तों दीन अत्यंत भावें ।।
भवीं मोहनीराज हा तािर आतां । नमःकार साष्टांग ौी साइनाथा ।। 8 ।।





No comments:

Post a Comment